Surprise Me!

छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते | Nana Patole

2022-12-12 1 Dailymotion

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तर कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते.तर रायतेच राज्य कस असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याला नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम केला आहे.असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात आले असता केल आहे, ते आज कुणबी समाज परिचय मेळाव्यात आले होते.<br /><br />#nanapatole #chatrapatishivajimaharaj #maharashtra #congress #kunbi #udayanrajebhosale #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon